लोणारी समाज सेवा संघ, मुंबई
१५ ऑगस्ट २०११
लोणारी समाज सेवा संघ, मुंबई या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख उपस्तिथी:
श्री. दत्ता कारंडे, महराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार (2011), सदस्य, महराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
श्री. वसंत सांगोलकर, उद्योगपती, मुंबई
आणि पदाधिकारी, लोणारी समाज सेवा संघ, मुंबई
सभेचे ठिकाण: केदारनाथ मंदिर सभागृह, नेहरूनगर पोलीस स्टेशनच्या बाजुला, नेहरूनगर, कुर्ला (पुर्व), मुंबई - २४