युवावर्ग (विध्यार्थी) साठी मार्गदर्शनपर चर्चासत्र व वधु-वर पालक परिचय मेळावा
Date: 20-01-2013
Place: Kopar Khairane, Navi Mumbai
दिनांक: २० जानेवारी २०१३ ला आखिल लोणारी समाज सेवा संघ व लोणारी समाज सेवा संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोणारी समाजातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी व विविध क्षेत्रातील उच्च शिक्षितांचे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व युवावर्ग (विध्यार्थी) साठी मार्गदर्शनपर चर्चासत्र, लोणारी समजाचा वधु-वर पालक परिचय मेळावा व “पितामह समाजरत्न, कै. विष्णुपंत रामचंद्र लोणारी (दादरे)” पुरस्कार वितरण सोहळा, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.