Web    lonari.com



New आखिल लोणारी समाज सेवा संघ





७ ऑगस्ट २०११

आखिल लोणारी समाज सेवा संघ आयोजित गुणवंत विध्यार्थ्यांचा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व जवळपास ४०० समाज बंधू-भगिनी या कार्यक्रमास हजर होते.

ठिकाण: ७९३, रविवार पेठ, लोणार आळी, लोणारी धर्मशाळा, पुणे - २
वेळ: सकाळी १० वाजता

प्रमुख उपस्तिथी
श्री. रवींद्र धंगेकर - नगरसेवक व मनसे गटनेते पुणे मनपा
श्री. रवींद्र होळकर - उपाअध्यक्ष्य (आखिल लोणारी समाज सेवा संघ)
श्री. तुकाराम बजबळकर - उपाअध्यक्ष्य, पिंपरी चिंचवड शहर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
श्री. बाळकृष्ण रुंजाबा कानडे - सचिव (आखिल लोणारी समाज सेवा संघ)
श्री. काळेल गुरुजी - संपादक (गोत्र त्रैमासिक)
श्री. किशोर आढाव - अध्यक्ष्य (लोणारी समाज सेवा संघ, मुंबई)
श्री. सुनील आटपाडकर - अधिकारी, एम एम आर डी ए