Web    lonari.com



New लोणारी युवा संम्मेलन, पुणे





दिनांक: १८ सप्टेंबर २०११

समाजातील काही युवा (युवक व युवती) वर्ग एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी काम करण्याचा निश्चय केला.

प्रमुख मार्गदर्शक:
श्री. रवींद्र हेमराज धंगेकर (मनसे नगरसेवक, गट नेता पुणे महानगरपालिका)
डॉ. रामदास कुटे (मुख्य सचिव, डॉक्टर सेल, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
श्री. दत्तात्रय कुटे (सेनेट सदस्य, पुणे विद्यापीठ)
श्री. सिद्धेश्वर डुकरे (पत्रकार, मुंबई सकाळ)
श्री. रविद्र होळकर (उपाध्यक्ष्य, आखिल लोणारी समाज सेवा संघ)
श्री. शैलेश काळे (पत्रकार, पुणे)
श्री. अशोक होळकर (कार्याध्यक्ष्य, मावळ तालुका (पुणे) तलाठी महासंघ)
श्री. शिवाजी धंगेकर
श्री. गणेश नवथरे
व सदस्य www.lonari.com

विशेष मार्गदर्शन: श्री. संभाजी नाना होळकर (सभापती, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य समिती, पुणे जिल्हा परिषद)

विशेष आभार:
स्वप्नील चोरगे, तुषार धोडमिसे, योगेश गेंड, हरीश हरकल, किरण ढोकरट,आनंद उंडे

स्थळ: लोणारी धर्मशाळा, रविवार पेठ, पुणे