Web    lonari.comNew बारामती वधू - वर परिचय व समाज प्रबोधन मेळावा (दिनांक: ९ जानेवारी २०११)

व्हीडीवो गॅलरी
दिनांक: रविवार, ९ जानेवारी २०११
वेळ: सकाळी ९ वाजता
कार्यक्रमाचे अध्यक्ष्य : मा. शांताराम होळकर
प्रमुख उपस्थिती : मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
ठिकाण: राधाकृष्ण मंगल कार्यालय, पाटस रोड, श्रौफ पेट्रोल पंपा शेजारी, बारामती, पुणे जिल्हा

दिनांक: ९ जानेवारी २०११ रोजी पार पडलेल्या बारामती येथील वधू - वर व समाज प्रबोधन मेळाव्यातील स्वागत व सत्कार समारंभ.


दिनांक: ९ जानेवारी २०११ रोजी पार पडलेल्या बारामती येथील वधू - वर व समाज प्रबोधन मेळाव्यातील मा. ना. अजितदादा पवारसाहेब (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य) यांनी लोणारी समाजाला संबोधून केलेले भाषण.