Web    lonari.comNew लोणारी हेल्पलाईन

पुण्यामध्ये बाहेरून आलेल्या लोणारी समाजातील विध्यार्थ्यांना राहण्याच्या सोयीसाठी समस्या असतील तर त्यांनी कृपया पुणे लोणारी समाजातील खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
श्री. रवींद्र धंगेकर - ९४२२०२३८०७
श्री. रवींद्र होळकर - ९८८१३३८७९२
श्री. गणेश नवथरे - ९८५००७१६६९
पुणे जिल्ह्यामध्ये किंव्हा महाराष्ट्रात कुठेहि शेतीविषयक कामासाठी कोणाला महसूल खात्यामध्ये काही समस्या असतील व त्यावर मदत हवी असेल तर कृपया श्री. अशोक होळकर (९४२१००६२२२, कार्याध्यक्ष्य, हवेली तालुका (पुणे) तलाठी महासंघ) यांच्याशी संपर्क साधावा.