Web    lonari.com



Newराज्यस्तरीय वधू - वर मेळावा व खुले अधिवेशन, अहमदनगर





प्रमुख पाहुणे:

मा. श्री. राम खांडेकर, उद्योजक (पुणे)
मा. श्री. अनिलभैया राठोड, शिवसेना उपनेते व विधानसभा सदस्य, अहमदनगर शहर
मा. श्री. डॉ. सुधीर तांबे, विधान परिषद सदस्य
मा. सौ. शीला शिंदे, महापौर, अहमदनगर महानगरपालिका
मा. सौ. गीतांजली काळे, उप महापौर, अहमदनगर महानगरपालिका
मा. सौ. मालनताई ढोणे, नगरसेविका, अहमदनगर महानगरपालिका
मा. सौ. विमल हिप्परकर, नगरसेविका, सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका
मा. श्री. बापू बाड, उद्योजक (कोल्हापूर)
मा. श्री. रवींद्र धंगेकर, नगरसेवक व मनसे गटनेते, पुणे महानगरपालिका
मा. श्री. सर्जेराव खिलारी, कृषी भूषण पुरस्कार विजेते
मा. श्री. तानाजी कर्चे, अध्यक्ष्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी. सेल, बारामती तालुका

अहमदनगर जिल्हा लोणारी समाजा तर्फे दिनांक १३ नोव्हेंबर २०११ रोजी लोणारी समाजाचा राज्यस्तरीय वधू - वर मेळावा व खुले अधिवेशन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास समाजातील लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत मेळावा अतिशय उत्तमरीत्या पार पडला. मेळाव्यास ३००० लोकांची उपस्थिती होती. समाजाला आता खरच एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हा महत्वपूर्ण संदेश समाजातील लोकांना देण्यात आला व त्या दिशेने प्रयत्न करण्यात येणार आहेत.