पवारवाडी शाखा द्वितीय वर्धापनदिन व समाज बांधवांचा मेळावा
लोणारी समाज सेवा संघ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर
पवारवाडी शाखा द्वितीय वर्धापनदिन व समाज बांधवांचा मेळावा
दिनांक: १३ मार्च २०११ रोजी पवारवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे लोणारी समाज्याच्या शाखेचा द्वितीय वर्धापनदिन व समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाची सुरुवात मोटारसायकलची रॅली काढून करण्यात आली. रॅली पवारवाडीपासून ते महूद (बुद्रुक) चौकापर्यंत निघाली व परत महूद (बुद्रुक) चौकापासून ते पवारवाडी पर्यंत होती. जवळपास ४०-४५ मोटारसायकल सहभागी झाल्या होत्या. रॅलीमध्ये गाण्यांचा जल्लोष तर फटाक्यांची आतीषबाझी करण्यात आली. नंतर दीप प्रज्वलन करून व कार्यक्रमाचे अध्यक्ष्य मा. महादेव (बापू) बाड (उद्योजक, किसान टायर्स, कोल्हापूर) यांच्या हस्ते लोणारी समाजचे पितामह कै. विष्णुपंत रामचंद्र लोणारी (दादरे) यांच्या प्रतिमेची पूजा करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात केली.
सत्कारमूर्ती मा. विजय भागवत गोडसे (नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक) यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष्य मा. महादेव (बापू) बाड यांनी केला.
नंतर सगळ्या मान्यवरांची मनोगत व्यक्त केली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष्य: मा. महादेव (बापू) बाड (उद्योजक, किसान टायर्स, कोल्हापूर)
कार्यक्रमाचे उदघाटक: मा. शिवाजीराव घेरडे (बापू) (युवा नेते कॉंग्रेस आय)
प्रमुख वक्ते:
मा. बाबासाहेब करांडे - जिल्हा परिषद सदस्य, जि. सोलापूर
मा. शिवाजीराव करांडे (गुरुजी) - कोळा
सत्कारमूर्ती: मा. विजय भागवत गोडसे (नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक)
प्रमुख पाहुणे:
मा. काळेल गुरुजी - संपादक (गोत्र त्रेमाषिक)
मा. नितीन भोजा काळेल - Administrator, लोणारी समाज वेबसाईट (www.lonari.com)
मा. अशोक नरळे - अध्यक्ष्य, लोणारी समाज सेवा संघ, ता. सांगोला, जि. सोलापूर
संयोजक:
पवारवाडी लोणारी समाज शाखा
मा. दत्तात्रय रामचंद्र सरडे - उपाध्यक्ष्य लोणारी समाज सेवा संघ, ता. सांगोला, जि. सोलापूर व सदस्य, ग्राम पंचायत, महूद (बुद्रुक)
मा. मधुकर हेटकळे - प्रसिद्धी प्रमुख, लोणारी समाज सेवा संघ, ता. सांगोला, जि. सोलापूर