Web    lonari.com


लोणारी डेवलपमेंट फाऊंडेशन
आपणांस सांगण्यात आनंद होत आहेत की, लोणारी समाजातील मान्यवर अधिकारी वर्ग, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति, मान्यवर उध्योजक, सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति, मान्यवर राजकीय मंडळी, मान्यवर पत्रकार व महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येऊन "लोणारी डेवलपमेंट फाऊंडेशन" ची स्थापना केली आहे. हे लोणारी डेवलपमेंट फाऊंडेशन महाराष्ट्रातील येणार्‍या नवीन पिढीला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करतील व त्यांचा विकास कसा होईल त्याच्यासाठी प्रयत्न करतील.

हे लोणारी डेवलपमेंट फाऊंडेशन, खालील विषयांवर येणार्‍या नवीन पिढीला मार्गदर्शन करतील

शिक्षण / क्रीडा, शेती, व्यवसाय / उध्योग, आरोग्य

वेळोवेळी महाराष्ट्रात जिथे जिथे लोणारी समाज आहे तिथे तिथे तिथल्या स्थानिक लोणारी समाजाच्या संघटनेच्या मदतीने मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित केली जातील.

रविवार दिनांक: १६ फेब्रुवारी २०१४ ला नवी मुंबई येथे म्हापे येथील रामडा हॉटेल मध्ये मान्यवर व्यक्तींसाठी "लोणारी समाज विकास विचार मंथन एक दिवसीय शिबिर" आयोजित केले होते. लोणारी समाज सेवा संघ, मुंबई या संघटनेने ह्या शिबिराचे आयोजन केले होते.

लवकरच ह्या लोणारी डेवलपमेंट फाऊंडेशन ची वेबसाईट सुरू करण्यात येत आहे व वेळोवेळी महाराष्ट्रातील लोणारी समाजातील लोकांना त्याची माहिती दिली जाईल.


Achievers
कु. डॉ .होळकर रोहित दिलीप {Msc. Phd.} यांची जर्मनी येथून ब्राझील येथे वैज्ञानिक म्हणून निवड झाली . ते श्री . होळकर दिलीप निवृत्ति (९९२१९७०५९९) पुणे यांचे चिरंजीव आहेत
Mr. Jivan Sudhakar Kalel (8390574711) from Vithalapur (Atpadi, Sangali) selected as a Agricultural Officer in Central Bank of India through The Institute of Banking Personnel Selection (IBPS).
Kumar Mahendra Gend (9975408682), Son of Mr. Vasantrao Gend (9404488194), from Jalgaon (Galne) has been selected as Bank officer (scale-1) in Bank of India.
Miss. Monali Yashwant Karande (BE Civil) (9545812171) from Baramati, Pune selected for Engineering Services Class 2 Officer through MPSC.
Miss. Pratiksha Dadasaheb Nimgire from Karmala, Solapur won the National Level Gold Medal in Mallakhamb Sports. Mr. Dadasaheb Nimgire (9421069278 / 8975774072)Regional Names

West India - Lonari Samaj
Central India - Kshatriya Lonari/ Lonari Kunbi Samaj
South India - Uppar() Samaj, Sagara Samaj

Sign Up

powered by Windows Live

Get a free account @lonari.com

Sign Up    Cehck Mail

Now you can have email accounts in format  yourname@lonari.com